Surprise Me!

Gulam Nabi Azad Resignation | कॉंग्रेसमधून बाहेर पडताना आझादांनी राहुल गांधींवर केले गंभीर आरोप

2022-08-27 72 Dailymotion

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिली. राजीनामा देताना त्यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांची नाराजी व्यक्त केली. या पत्रामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावर अनेक आरोप केले होते.

Buy Now on CodeCanyon